मिस्ड कॉल सेवा
मिस्ड कॉल सेवेद्वारे शिल्लक मिळवण्यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून तुम्ही ०७९४९१३०४९९ या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता.
SMS
बँकेच्या खातेदाराने बचत खाते, चालू खाते, कर्ज खाते, कॅश क्रेडिट खाते, व इतर खाते या खात्यावर रोखीने, समाशोधन (Clearing) , ट्रान्स्फर(Transfer)स्वरूपात नावे अथवा जमा झाल्यास अशा प्रकारचे व्यवहार SMS द्वारे कळविले जात आहेत.