पीपीएस सेवा
पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या संकल्पनेनुसार, चेक जारी करणारा चेक नंबर, चेकची रक्कम, चेकची तारीख, प्राप्तकर्ता/लाभार्थीचे नाव ड्रॉई बँकेकडे चेकचे काही किमान तपशील सबमिट करतो. धनादेश जारी करणार्या सर्व खातेदारांसाठी रु ५००००० त्या पुढील रकमेसाठी आवश्यक असेल.०७९४९१३०४२७ या नंबर वर मिस्ड कॉल करून आलेल्या लिंक वर चेक ची माहिती भरून सबमिट करावी.